तू येतेसच मुळी वेळ परतण्याची सोबत घेऊन
काळालाही असते मग सरण्याची घाई |
अन् बावरलेल्या मनाला म्ह्णतेस जाताना
इतका लळा आमचा तर स्वारी थांबवत का नाही ||
मुसळधार पावसाच्या साक्षीने तुझा माझा चालायचा खेळ
तुझ्या वेळेचा नी माझा कधी जमला नाही मेळ |
येताना सावकाश येतेस आणी जाताना नेहमीच वेळेवर
भोळ्या मनाची कसरत तुझ्या घड्याळाच्या काट्यावर ||
कधी ऊन कोवळे कधी पावसाची सर |
धरणीशी खेळे जसा श्रावणाचा मेघ ||
तशी रूसतेस कधी, कधी हसतेस लाजून |
खेळतो मनाशी तुझा लटका राग ||
Monday, August 27, 2007
Wednesday, August 22, 2007
रिकामी कविता
चाहू तो तुम्हारी आवाज को दील मे समालू |
चाहू तो तुम्हारे चहरे को आंखो मे छुपालू ||
मगर चाह कर भी इस वक्त को कैसे कैद करू |
जो पल पल तुम्हे मुझसे दूर ले जा रहा है ||
हे बराय!! आधी मील्लेल त्या कागदावर कविता लिहायचो, आता गूगल च्या कृपेने मिलेल त्या वेळी ब्लॉग वर कविता टाकता येतिल।

Subscribe to:
Posts (Atom)